स्वयंअध्ययन १ ली logo स्वयंअध्ययन १ ली

स्वयंअध्ययन १ ली

by prakash lotan chavan

🗂️ Education

🆓 free

4.9/5 ( 024+ reviews)
Android application स्वयंअध्ययन १ ली screenshort

Features स्वयंअध्ययन १ ली

स्वयंअध्ययन – १ ली हे app ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन व जाहिरात विरहित app मोफत मिळावे या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले आहे.या app मध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिराती वापर केलेला नाही व कोणत्याही कमर्शियल हेतू या app मधून नाही फक्त ग्रामीण भागातील मुलांना या app च्या माध्यमातून स्वयं अध्ययन करता येणार आहे.app मध्ये समाविष्ट घटक १) १ ली च्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश पूर्व तयारी साठी “ विद्याभारती” च्या सर्व कृतींचा समावेश यात करण्यात आलेला आहे.२) एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकातील मराठी, इंग्रजी,गणित विषयाच्या सर्व कृतींचा समावेश यात करण्यात आलेला आहे.३)मराठी मुळाक्षरे परिचय साठी शब्दातील अक्षर शोधण्याची कृती येथे देण्यात आलेली आहे., इंग्रजी अक्षरे परिचय , गणित अंक परिचय या कृतींचा समावेश यात केलेला आहे.४) यात विद्यार्थ्यांना बोटाने लेखन करणे, चित्रात रंग भरणे,विविध रंग निवड करणे , लिहिलेली खोडणे अशा कृती सहज करता येणार आहे.५) काही ठिकाणी पाठ्यपुस्तकातील चित्रे कॉफी केले आहेत त्याचा मूळ हेतू मुलांना पाठ्यपुस्तकातील कृती समजाव्यात या साठी आहे.
मी या appचा कोणत्याही प्रकारे कमर्शियल वापर करत नाही.फक्त विद्यार्थी हित या दृष्टीकोनातून हे app तयार केले आहे.Privacy Policy: https://prakashchavan1974.github.io/privacy-policy/

🛡️

Secure & Private

Your data is protected with industry-leading security protocols.

Screenshots

See the स्वयंअध्ययन १ ली in Action

स्वयंअध्ययन १ ली Screen 1
स्वयंअध्ययन १ ली Screen 2
स्वयंअध्ययन १ ली Screen 3

Get the App Today

Download on Google Play

Available for Android 8.0 and above